कौमुदीचे
चकणा
चांदण्यांचा
नशा
निशेला ॥
पान
कौमुदीचे
चकणा
पवनाचा
नशा
सागराला ॥
पान
कौमुदीचे
चकणा
प्राणाचा
नशा
पल्लवीला ॥
पान
कौमुदीचे
चकणा
मनाचा
नशा
चकोराला ॥
पान
कौमुदीचे
चकणा
भानाचा
नशा
कामिनीला ॥
पान
कौमुदीचे
चकणा
चटपटा
नशा
सजणाला ॥
पान
कौमुदीचे
चकणा
प्रेमाचा
लीला
रतीच्या ॥
रात
चढती
रात
ढळती
उन्माद
वाढता
उन्माद
ओसरता... ॥
करमणूक
चंद्राची
हास्य
मंदमंद
रातभर
रातभर ॥


